facebook instagram

श्रीमती. वैशालीताई तुकाराम नाईक

(माननीय माजी नगरसेविका, नवी मुंबई महानगरपालिका, माजी आरोग्य समिती सभापती)

मी श्रीमती. वैशालीताई तुकाराम नाईक, यापूर्वी लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेविका या पदावर जबाबदारीने कार्य केले आहे. त्या कार्यकाळात जनसेवेलाच मी सर्वोच्च प्राधान्य दिले आणि प्रत्येक निर्णयात नागरिकांच्या हितालाच केंद्रस्थानी ठेवले. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना सेवा ही कर्तव्य नसून बांधिलकी आहे, हा दृष्टिकोन कायम जपला.

नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपल्या नंतर देखील माझा वडिलांनी (नाना) दिलेली शिकवण व वारसा जपत माझी सामाजिक जबाबदारी आणि जनतेप्रती असलेली निष्ठा कधीही थांबलेली नाही. कारण पद बदलू शकते, पण जनतेशी असलेले नाते हे निवडणुकीपुरते मर्यादित नसते; ते विश्वासावर उभे असते. हा विश्वास मी आजवर प्रामाणिकपणे जपला आहे आणि पुढेही जपत राहीन.

नगरसेविका म्हणून कार्यरत असताना मी विकासकामांना कधीही राजकीय चौकटीत अडकवले नाही. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिलांचे प्रश्न, आरोग्य, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या प्रत्येक विषय संवेदनशीलता, सातत्य आणि जबाबदारीने हाताळला. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर प्रत्यक्ष काम करण्यावर माझा भर राहिला. मागील ५ वर्ष निवडणूक प्रक्रिया न झाल्याने महापालिकेवर प्रशासक असताना देखील प्रभागातील प्रश्न आयुक्तांकडे मांडून सोडविण्याचे काम जबाबदारीने केले.

श्रीमती. वैशालीताई तुकाराम नाईक
My Agenda
माझा उद्देश
agenda
My Agenda

पाणी पुरवठा

पाणी पुरवठा

agenda
My Agenda

रस्ते व दळणवळण

रस्ते व दळणवळण

agenda
My Agenda

आरोग्य सुविधा

आरोग्य सुविधा

agenda
My Agenda

महिला सक्षमीकरण

महिला सक्षमीकरण

agenda
My Agenda

ओपन जिम

ओपन जिम

agenda
My Agenda

सी सी टी व्ही कॅमेरे

सी सी टी व्ही कॅमेरे

agenda
My Agenda

शालेय व्यवस्थापन

शालेय व्यवस्थापन

agenda
My Agenda

शासकीय सुविधा

शासकीय सुविधा

Development Insights

development-insights

प्रभागात सेक्टर 12 A /B मध्ये प्रत्येक सोसायटीत डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे धूर फवारणी करण्यात आली

development-insights

प्रभागात सेक्टर 12 A /B मध्ये प्रत्येक सोसायटीत डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे धूर फवारणी करण्यात आली

development-insights

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त मा. अभिजीत बांगर साहेबांची भेट घेऊन श्रीमती. वैशालीताई तुकाराम नाईक यांनी प्रभागातील विविध नागरी समस्या मांडल्या.

development-insights

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त मा. अभिजीत बांगर साहेबांची भेट घेऊन श्रीमती. वैशालीताई तुकाराम नाईक यांनी प्रभागातील विविध नागरी समस्या मांडल्या.

development-insights

प्रभागातील गटारावरील लोखंडी झाकणे जे मोडकळीस आलेले ते नवी मुंबई महानगरपालिका कडून नवीन बसविण्यात आले

development-insights

प्रभागातील गटारावरील लोखंडी झाकणे जे मोडकळीस आलेले ते नवी मुंबई महानगरपालिका कडून नवीन बसविण्यात आले

development-insights

सेक्टर 12 कोपरखैरणे येथील कै. दीनानाथ म्हात्रे उद्यान मध्ये नागरिकांच्या सांगण्यानुसार स्टीलचे लिटर बिन बसवण्यात आले

development-insights

सेक्टर 12 कोपरखैरणे येथील कै .दीनानाथ म्हात्रे उद्यान मध्ये नागरिकांच्या सांगण्यानुसार स्टीलचे लिटर बिन बसवण्यात आले

development-insights

श्रीमती. वैशालीताई तुकाराम नाईक यांनी नागरिकांच्या तक्रारीनुसार सेक्टर 12, कृष्णा अपार्टमेंट जवळ एमएसईबी झाडातील अडथळा दूर करून त्वरित काम केले.

development-insights

श्रीमती. वैशालीताई तुकाराम नाईक यांनी नागरिकांच्या तक्रारीनुसार सेक्टर 12, कृष्णा अपार्टमेंट जवळ एमएसईबी झाडातील अडथळा दूर करून त्वरित काम केले.

development-insights

नवी मुंबईच्या माध्यमातून जनजागृती करून कोपरखैरणे व मध्ये घरेलू कामगार नोंदणी मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली

development-insights

नवी मुंबईच्या माध्यमातून जनजागृती करून कोपरखैरणे व मध्ये घरेलू कामगार नोंदणी मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली

Gallery
चित्रसंग्रह
gallery
gallery
gallery
gallery
gallery
gallery
gallery
gallery